Friday 7 July 2017

कु सविता लहानू देवगिरे या मुलीला प्रारंभीक हार्मोनियम या विषया मध्ये विशेष योग्यता मिळाली आहे  विद्यालयाच्या वतिने तिचे खुप खुप अभिनंदन

Sunday 14 May 2017

संगीत मोहोस्त्वात गायन वादन सादर करताना विद्यार्थी





पुस्तक प्रकाशन

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ  मुंबई या विद्यापिठाच्या क्रमित अभ्यासक्रमाचे पुस्तक वेगवेगळ्या परीक्षा नुसार  विद्यालयाने तयार केले आहेत त्या प्रसंगाचे छायाचित्र .