Photo Gallery

सूर नवा ध्यास नवा ( कलर्स मराठी ) या कार्यक्रमासाठी औरंगाबाद येथे ऑडिशन देताना साक्षी लांगोरे व आदिती तरटे 






कर्जत येथील सांस्कृतिक मोहोस्त्वात आदिती तरटे हिला उत्कृष्ट सादारीकरणा बद्दल पारितोषिक मिळाले ( २०१७ )








कलाश्री संगीत मोहोस्तवात गीत सादर करताना विद्यालयातील विद्यार्थिनी सविता देवगिरे व तिला हार्मोनियम वर साथ सांगत करताना अनुष्का निंबाळकर 





कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील टीम 





विद्यालयाची सहल २०१८ 










सहली दरम्यान झी टीव्ही सा रे ग म प विजेती अंजली व नंदिनी गायकवाड यांची अविस्मरणीय भेट 






मिरजगाव शाखा 








कर्जत शाखा 






माझा वाढदिवस साजरा करताना माझी लाडकी विद्यार्थी 





वाढदिवसानिम्मित विद्यार्थ्यांनी दिलेली  भेट वस्तू 






प्रवेशिका प्रथम गायन या परीक्षेत आदिती तरटे या विद्यार्थिनीने विशेष योग्यता श्रेणी मिळवल्याबद्दल तिला भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले 






माझे गुरुवर्य श्री अंगद गायकवाड सर् यांची कन्या सा रे ग म प विजेती झाल्यावर सदिच्छा भेट दिली 






सविता देवगिरे हिचा वाढदिवस साजरा करताना विद्यार्थी ( मिरजगाव )







आदिती तरटे  हिचा वाढदिवस साजरा करताना विद्यार्थी ( कर्जत )










साक्षी लांगोरे  हिचा वाढदिवस साजरा करताना विद्यार्थी ( कर्जत )








श्रुतिका सायंबर व संध्या साळुंके यांचा  वाढदिवस साजरा करताना विद्यार्थी ( कर्जत )






  बर्थडे पार्टी 






 विद्यार्थ्यांनी साजरी केली गुरुपोर्णिमा ( मिरजगाव )







आकाशवाणी रेडीओ केंद्र अहमदनगर रेकॉर्डिंग प्रसंगी रविशंकर विद्यामंदिर कर्जत शाळेतील विद्यार्थ्यां समवेत






संगीत शिक्षक - शालेय कार्यक्रम ( रविशंकर विद्यामंदिर कर्जत )










गुरुपोर्णिमा गुरुदर्शन श्री पवण नाईक सर






गुरुपोर्णिमा गुरुदर्शन श्री अंगद गायकवाड सर





मलकापूर ( बुलढाणा ) परीक्षा केंद्रावर परीक्षक म्हणून उद्घाटन करताना 






नादब्रम्ह संगीत विद्यालय ( अहमदनगर ) विद्यार्थी गौरव पुरस्कार गुरुवर्य श्री पवन नाईक सर यांच्या हस्ते स्वीकारताना






मिरजगाव शाखेतील विद्यार्थ्यांनी जिजाऊ इंग्लिश स्कूल मिरजगाव शाळेच्या कार्यक्रमात स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले त्याप्रसंगी त्यांचा सन्मान करण्यात आला ( हार्मोनियम वर साथ सविता देवगिरे हीने केली )













2 comments: