Mr. Vijay Ratan Gune
Sangeet visharad - Vocal , M.F.A ( M.A Music )
B.A. ( Eco ) , D.D.A.H.M. ( Veternary doctor diploma )
Mo. (+91) 9421553943
Email - vijaygune498@gmail.com
Blog - https://vijaygune10.blogspot.com
Address - Pipe line road , yashoda nagar , front of sai dental clinic , Ahilyanagar , Maharashtra , India 414003
◆ शास्त्रीय व सुगम संगीत गायक
◆ गांधर्व महाविद्यालया अंतर्गत परीक्षक तथा निरीक्षक म्हणुन अनेक ठिकाणी काम पाहिले आहे .
◆ विविध शाळेवर संगीत शिक्षक म्हणुन 13 वर्षाचा अनुभव.
◆ सह्याद्री वाहिनीवर 2012 साली गुरुवर्य श्री पवन नाईक सरांबरोबर सहकलाकार म्हणुन सहभाग .
◆ आकाशवाणी अहमदनगर केंद्रावर शालेय विद्यार्थ्यांसोबत सहभाग .
◆ आष्टी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेत द्वितीय पारितोषिक 2012 साली राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते मिळाले .
संगीतातील गुरु
1) श्री.संजय तुपे सर ( Shree Sanjay Tupe sir )
2) श्री.सोपान ( काका ) माने सर ( Shree Sopan kaka Mane )
3 ) श्री. पवन नाईक सर ( Shree Pavan Naik sir )
4) श्री अंगद गायकवाड सर ( Shree Angad Gaikwad Sir )
No comments:
Post a Comment