Thursday 14 February 2019

कु . आदिती कैलास तरटे या विद्यार्थ्यांनीने प्रवेशिका प्रथम ( गायन ) परीक्षेत मिळवली विशेष योग्यता श्रेणी . नोव्हें/डिसें २०१८ परीक्षा सत्राचा निकाल जाहीर सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन .

प्रारंभिक ( गायन ) 
एकुण गुण ५० पैकी
१) कु. आर्या सुरेश भोयटे            ३१ गुण श्रेणी - प्रथम 
२) कु.प्रतीक्षा दत्तात्रय काळे       ३१ गुण श्रेणी - प्रथम 
३) कु. श्रेया सुरेश भोयटे            ३१ गुण श्रेणी - प्रथम 
४) कु.संस्कृती सुनील हसबे         ३० गुण श्रेणी -प्रथम 
५) कु.सृष्टी श्याम भोसले            ३० गुण श्रेणी -प्रथम 

प्रवेशिका प्रथम ( गायन ) 
एकुण गुण ७५ पैकी 
1) कु. आदिती कैलास तरटे    ६०  गुण श्रेणी - विषेश योग्यता 
2) कु. संध्या बाळासाहेब साळुंखे     ४६  गुण श्रेणी - प्रथम 
३) कु. गीतांजली दत्तात्रय रायकर  ४६  गुण श्रेणी - प्रथम 
4) कु. दिगांबरी रणजित वडकर       ४६  गुण श्रेणी - प्रथम 
5) कु. वैष्णवी रमेश मंत्री                 ४५   गुण श्रेणी - प्रथम 
6) कु. सांची संदिपान उल्हारे           ३६  गुण श्रेणी -द्वितीय
7) कु. स्वरूपा नागनाथ धारुरकर    ३६ गुण श्रेणी - द्वितीय

प्रवेशिका पुर्ण ( गायन )
१) कु. निहारिका नंदराम त्रंबके         क्रियात्मक ७५ पैकी - ५५   लेखी ५० पैकी - ३५ गुण - एकुण गुण १२५ - पैकी ९० गुण श्रेणी - प्रथम 

सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन . कर्जत क्लास चे प्रमाणपत्र रविवारी मिळतील व मिरजगाव क्लास चे प्रमाणपत्र सोमवारी मिळतील विद्याथ्यानी आपली प्रमाणपत्र वरील दिवशी येऊन घेऊन जावेत त्याचबरोबर पुढील परीक्षेची प्रवेश प्रक्रिया २५ फेब्रुवारी पर्यंत पुर्ण करायची आहे , २५  फेब्रुवारी  नंतर प्रवेश मिळणार नाहीत .पुढील परीक्षेच्या  प्रवेश प्रक्रियेसाठी ब्लॉग वरील परीक्षा फीस पर्यायाला क्लीक करा .
 विशेष योग्यता श्रेणी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांनीला विद्यालयाच्या परंपरेनुसार रविवारी बक्षीस दिले जाईल व पुढील परीक्षेच्या परीक्षा फीस मध्ये ५ % सुट मिळेल.