Thursday 3 December 2020

दिवाळीनिमित्त गायलेले गीत

 दिवाळीनिमित्त गायलेली मराठी गज़ल आकाशाचे तारे सारे आज आनंदी झाले .



Tuesday 10 November 2020

व्हॉईस ऑफ नाशिक स्पर्धेत विद्यालयाचे यश

 व्हॉईस ऑफ नाशिक या स्पर्धेत आपल्या विद्यालयातील सौ.पायल मुळे ( रायकर ) मॅडम  यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे , त्याबद्दल त्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन .



नावरात्रीनिम्मित पार पडलेल्या स्पर्धेत वैष्णवी गदादे या विद्यार्थीनीने मिळवले द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक

 श्री संत अमरसिंह प्रतिष्ठान कर्जत  च्या वतीने नावरात्रीनिम्मित पार पडलेल्या स्वच्छता अभिनयानाच्या गाण्याच्या स्पर्धेत आपल्या विद्यालयातील वैष्णवी गदादे विद्यार्थीनीने द्वितीय पारितोषिक मिळवले आहे , ही स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने 20 ऑक्टोबर 2020 रोजी कर्जत मध्ये पार पडली होती . विद्यालयाच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन .





Tuesday 3 November 2020

राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेत नादब्रम्ह संगीत विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची फायनल राऊंड मध्ये निवड झाली आहे

 व्हॉईस ऑफ नाशिक या राज्यस्तरीय स्पर्धेत आपल्या विद्यालयातील नंदिनी राऊत व सौ.पायल मुळे ( रायकर ) या दोन विद्यार्थीनी फायनल राऊंड मध्ये पोहोचले आहेत .ही स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने पार पडली होती . दोन्ही विद्यार्थीनींचे विद्यालयाच्या वतीने हार्दीक अभिनंदन व फायनल राऊंड साठी खुप खूप शुभेच्छा .



 व

Thursday 23 January 2020

निकाल - सत्र - नोव्हेंबर / डिसेंबर 2019

परीक्षा सत्र  - नोव्हेंबर / डिसेंबर 2019 
परीक्षा केंद्र - मिरजगांव ( 1065 )


प्रारंभिक ( एकुण गुण 50 पैकी )

1)अनुराग अंकुश डोके     31    गुण     श्रेणी -  प्रथम         / बैठक क्र. 18
2) पुर्वा मुकुंद काळे         33   गुण     श्रेणी -  प्रथम          / बैठक क्र. 19 
3) वेदांत संदीप खेतमाळस   34 गुण     श्रेणी -  प्रथम    / बैठक क्र. 20 
4) सिद्धी संतोष लगड    41गुण     श्रेणी -  विशेष योग्यता    / बैठक क्र. 21 
5) अंजली गणेश म्हेत्रे   35 गुण     श्रेणी -  प्रथम               / बैठक क्र. 22
6) ईश्वरी किसन आटोळे    30 गुण     श्रेणी -  प्रथम           / बैठक क्र.23
7) गार्गी दिपक कारंजकर 31 गुण     श्रेणी -  प्रथम            / बैठक क्र. 24
8) रिद्धी संतोष लगड   42 गुण     श्रेणी -  विशेष योग्यता    / बैठक क्र. 25



प्रवेशिका प्रथम ( एकुण गुण 75 पैकी ) 

9) प्रतीक्षा दत्तात्रय काळे           51 गुण  श्रेणी -  प्रथम        / बैठक क्र.61



 प्रवेशिका पुर्ण (क्रियात्मक - ७५ पैकी ,लेखी पेपर - ५० पैकी /एकुण-१२५  )

10 ) आदिती कैलास तरटे       क्रि. 48  लेखी 42   - एकुण गुण  -  90  
श्रेणी - प्रथम   / बैठक क्र.134 

11) सांची संदिपान उल्हारे     क्रि. 40  लेखी 22  - एकुण गुण  -    62
 श्रेणी - द्वितीय  / बैठक क्र.133

12) संध्या बाळासाहेब साळुंखे     क्रि.45 लेखी 39 - एकुण गुण  -    84
 श्रेणी - प्रथम  / बैठक क्र.135


सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन  . पुढील वर्षीच्या परीक्षेची प्रवेश प्रक्रिया कर्जत शाखेची 26 जानेवारी पर्यंत व मिरजगांव  शाखेची 29 जानेवारी पर्यंत पुर्ण करायची आहे  . 29 जानेवारी नंतर प्रवेश मिळणार नाहीत . विशेष योग्यता श्रेणी  मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या परंपरेनुसार बक्षीस दिले जाईल . पुढील वर्षीच्या प्रवेश प्रक्रीयेसाठी ब्लॉग वरील "प्रवेशाचे नियम / परीक्षा फीस" पर्याय चेक करून आपली फीस व प्रवेश प्रक्रिया माहिती करून घ्यावी .