नुपूर लहाडे , स्नेहल कर्पे , नंदिनी राऊत , वेदांत खेतमाळस विशेष योग्यता बक्षीस स्वीकारताना
Sunday 28 March 2021
Saturday 27 March 2021
निकाल - नोव्हेंबर / डिसेंबर 2020 ( 27/03/2021 )
परीक्षा सत्र - नोव्हेंबर / डिसेंबर 2020
परीक्षा केंद्र - मिरजगांव ( 1065 )
27/03/2021
प्रवेशिका प्रथम
( एकूण गुण 75 )
1) वेदांत संदिप खेतमाळस - 66 गुण , श्रेणी - विशेष योग्यता , बैठक क्र. 1211
प्रवेशिका पुर्ण
( क्रियात्मक -75 ,लेखी - 50 एकुण - 125 )
1) नुपुर केदार लहाडे क्रि. 61 + लेखी 41 एकुण - 102 गुण , श्रेणी - विशेष योग्यता , बैठक क्र.133
मध्यमा प्रथम
( क्रि.125+लेखी 75 एकुण = 200 पैकी )
1) स्नेहल सुरेश कर्पे क्रि. 102 + लेखी 61 एकुण - 163 श्रेणी - विशेष योग्यता / बैठक क्र. 143
2) नंदिनी देविदास राऊत क्रि. 102 + लेखी 61 एकुण - 163 - श्रेणी विशेष योग्यता / बैठक क्र.144
3) अनुष्का दत्तात्रय सुद्रीक क्रि. 98 + लेखी 59 एकूण - 157 - श्रेणी - प्रथम / बैठक क्र.143
( परीक्षा केंद्र - चिंचोली काळदात 589 )
सर्व विद्यार्थीनींचे हार्दीक अभिनंदन , विशेष योग्यता श्रेणी मिळलेल्या विद्यार्थीनींना उद्या क्लास वर बक्षीस दिले जाईल व पुढील परीक्षेच्या प्रवेशामध्ये पुर्ण फिस वर 5 टक्के सुट दिली जाईल . वरील विद्यार्थीनीनी 10 एप्रिल 2021 पर्यंत पुढील परीक्षेची प्रवेश प्रक्रिया पुर्ण करून घ्यायची आहे .
Tuesday 23 March 2021
Sunday 21 March 2021
तनिष रोकडे या विद्यार्थ्याने किबोर्ड वर वाजवुन गायलेले सुंदर गीत ( ऑनलाइन क्लास - इंग्लंड हेलिफॅक्स )
नादब्रम्ह संगीत विद्यालय ( offline / online Music classes )
Subscribe to:
Posts (Atom)