Monday 3 January 2022

नवीन वर्षानिमित्त विद्यालयांतर्गत गीत अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन केले होते

 नवीन वर्षानिमित्त विद्यालयांतर्गत ऑनलाईन पध्दतीने गीत अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन केले होते . स्पर्धेची विजेती नुपूर लहाडे ही झाली आहे , स्पर्धेकाला विद्यालयाच्या तर्फे आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे .  प्रथमेश तायडे या विद्यार्थ्याने जिथं तिथं रूप तुझं हे गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली . त्यानंतर रोशनी पाटोळे , वैष्णवी गदादे , गीतांजली रायकर , वेदांत खेतमाळस या विद्यार्थ्यांनी सुंदर असे गीत सादर केले . स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली .