Wednesday, 27 November 2019
Saturday, 7 September 2019
Thursday, 18 April 2019
Saturday, 23 February 2019
Thursday, 14 February 2019
कु . आदिती कैलास तरटे या विद्यार्थ्यांनीने प्रवेशिका प्रथम ( गायन ) परीक्षेत मिळवली विशेष योग्यता श्रेणी . नोव्हें/डिसें २०१८ परीक्षा सत्राचा निकाल जाहीर सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन .
प्रारंभिक ( गायन )
एकुण गुण ५० पैकी
१) कु. आर्या सुरेश भोयटे ३१ गुण श्रेणी - प्रथम
२) कु.प्रतीक्षा दत्तात्रय काळे ३१ गुण श्रेणी - प्रथम
३) कु. श्रेया सुरेश भोयटे ३१ गुण श्रेणी - प्रथम
४) कु.संस्कृती सुनील हसबे ३० गुण श्रेणी -प्रथम
५) कु.सृष्टी श्याम भोसले ३० गुण श्रेणी -प्रथम
प्रवेशिका प्रथम ( गायन )
एकुण गुण ७५ पैकी
1) कु. आदिती कैलास तरटे ६० गुण श्रेणी - विषेश योग्यता
2) कु. संध्या बाळासाहेब साळुंखे ४६ गुण श्रेणी - प्रथम
३) कु. गीतांजली दत्तात्रय रायकर ४६ गुण श्रेणी - प्रथम
4) कु. दिगांबरी रणजित वडकर ४६ गुण श्रेणी - प्रथम
5) कु. वैष्णवी रमेश मंत्री ४५ गुण श्रेणी - प्रथम
6) कु. सांची संदिपान उल्हारे ३६ गुण श्रेणी -द्वितीय
7) कु. स्वरूपा नागनाथ धारुरकर ३६ गुण श्रेणी - द्वितीय
7) कु. स्वरूपा नागनाथ धारुरकर ३६ गुण श्रेणी - द्वितीय
प्रवेशिका पुर्ण ( गायन )
१) कु. निहारिका नंदराम त्रंबके क्रियात्मक ७५ पैकी - ५५ लेखी ५० पैकी - ३५ गुण - एकुण गुण १२५ - पैकी ९० गुण श्रेणी - प्रथम
सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन . कर्जत क्लास चे प्रमाणपत्र रविवारी मिळतील व मिरजगाव क्लास चे प्रमाणपत्र सोमवारी मिळतील विद्याथ्यानी आपली प्रमाणपत्र वरील दिवशी येऊन घेऊन जावेत त्याचबरोबर पुढील परीक्षेची प्रवेश प्रक्रिया २५ फेब्रुवारी पर्यंत पुर्ण करायची आहे , २५ फेब्रुवारी नंतर प्रवेश मिळणार नाहीत .पुढील परीक्षेच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ब्लॉग वरील परीक्षा फीस पर्यायाला क्लीक करा .
विशेष योग्यता श्रेणी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांनीला विद्यालयाच्या परंपरेनुसार रविवारी बक्षीस दिले जाईल व पुढील परीक्षेच्या परीक्षा फीस मध्ये ५ % सुट मिळेल.
Friday, 3 August 2018
Wednesday, 13 June 2018
एप्रिल / में 2018 निकाल
प्रारंभीक ( गायन ) एकुण गुण 50 पैकी
1) निरज पवार 41 गुण श्रेणी - विशेष योग्यता
2) संस्कृती हजारे 40 गुण श्रेणी - विशेष योग्यता
3) भक्ती बोगाणे 36 गुण श्रेणी - प्रथम
4) तनुजा ढोबे 35 गुण श्रेणी - प्रथम
5) अंजली गोरे 34 गुण श्रेणी - प्रथम
6) श्रुतिका उंबरे 33 गुण श्रेणी - प्रथम
7) स्वरूपा साळुंके 32 गुण श्रेणी - प्रथम
8) मौर्य पोटे 32 गुण श्रेणी - प्रथम
9) सिद्धी अनारसे 31 गुण श्रेणी - प्रथम
10) स्नेहल भिसे 30 गुण श्रेणी - प्रथम
11) श्रावणी गवारे 30 गुण श्रेणी - प्रथम
12) तृप्ती सायंबर 28 गुण श्रेणी - द्वितीय
13) अनुष्का होलम 24 गुण श्रेणी - द्वितीय
प्रवेशिका प्रथम (गायन ) एकुण गुण 75 पैकी
1) अनुष्का सुद्रीक 61 गुण श्रेणी - विशेष योग्यता
2) हर्षदा गाढवे 46 गुण श्रेणी - प्रथम
3) नंदिनी राऊत 45 गुण श्रेणी - प्रथम
4) वैष्णवी मुद्गगल 36 गुण श्रेणी - द्वितीय
5) प्रज्वल कदम 36गुण श्रेणी - द्वितीय
6) मृणाल रनसिंग 36 गुण श्रेणी - द्वितीय
6) मृणाल रनसिंग 36 गुण श्रेणी - द्वितीय
प्रवेशिका पुर्ण ( गायन ) एकूण गुण 125 पैकी
1) अतुल धालपे 85 गुण श्रेणी - प्रथम
क्रियात्मक 75 - 41 , लेखी 50 - 44
2) संस्कृती वाघ 77 गुण श्रेणी - प्रथम
क्रियात्मक 75 - 42 , लेखी 50 - 35
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दीक अभिनंदन . विशेष योग्यता मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने बक्षीस दिले जाईल व पुढील वर्षीच्या प्रवेशासाठी 5 टक्के फीस मध्ये सुट दिली जाईल . कर्जत क्लास चे गुुणपत्रक शनिवारी मिळतील व मिरजगाव क्लास चे गुणपत्रक विद्यार्थ्यांनी येऊन घेऊन जावेत .
पुढील परीक्षेची प्रवेश प्रक्रिया 24 जुन पर्यंत पुर्ण करावी . फीस चा चार्ट ब्लॉग वर " फीस भरा ऑनलाईन" या पर्यायावर उपलब्ध आहे , 24 जुन नंतर प्रवेश स्वीकारले जाणार नाहीत .
Subscribe to:
Posts (Atom)

