व्हॉईस ऑफ नाशिक या स्पर्धेत आपल्या विद्यालयातील सौ.पायल मुळे ( रायकर ) मॅडम यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे , त्याबद्दल त्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन .
Tuesday, 10 November 2020
नावरात्रीनिम्मित पार पडलेल्या स्पर्धेत वैष्णवी गदादे या विद्यार्थीनीने मिळवले द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक
श्री संत अमरसिंह प्रतिष्ठान कर्जत च्या वतीने नावरात्रीनिम्मित पार पडलेल्या स्वच्छता अभिनयानाच्या गाण्याच्या स्पर्धेत आपल्या विद्यालयातील वैष्णवी गदादे विद्यार्थीनीने द्वितीय पारितोषिक मिळवले आहे , ही स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने 20 ऑक्टोबर 2020 रोजी कर्जत मध्ये पार पडली होती . विद्यालयाच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन .
Tuesday, 3 November 2020
राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेत नादब्रम्ह संगीत विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची फायनल राऊंड मध्ये निवड झाली आहे
व्हॉईस ऑफ नाशिक या राज्यस्तरीय स्पर्धेत आपल्या विद्यालयातील नंदिनी राऊत व सौ.पायल मुळे ( रायकर ) या दोन विद्यार्थीनी फायनल राऊंड मध्ये पोहोचले आहेत .ही स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने पार पडली होती . दोन्ही विद्यार्थीनींचे विद्यालयाच्या वतीने हार्दीक अभिनंदन व फायनल राऊंड साठी खुप खूप शुभेच्छा .
व
Tuesday, 27 October 2020
Sunday, 23 August 2020
Friday, 3 April 2020
Subscribe to:
Posts (Atom)





