Monday, 19 July 2021
Tuesday, 15 June 2021
श्रेया यादव या विद्यार्थीनीने कोरोनावर गायलेले सुंदर गीत (onlinepianoclasses)
श्रेया ऑनलाईन पध्दतीने पुण्यातून सध्या संगीताचे शिक्षण घेत आहे
Thursday, 27 May 2021
Wednesday, 21 April 2021
Thursday, 8 April 2021
Sunday, 28 March 2021
Saturday, 27 March 2021
निकाल - नोव्हेंबर / डिसेंबर 2020 ( 27/03/2021 )
परीक्षा सत्र - नोव्हेंबर / डिसेंबर 2020
परीक्षा केंद्र - मिरजगांव ( 1065 )
27/03/2021
प्रवेशिका प्रथम
( एकूण गुण 75 )
1) वेदांत संदिप खेतमाळस - 66 गुण , श्रेणी - विशेष योग्यता , बैठक क्र. 1211
प्रवेशिका पुर्ण
( क्रियात्मक -75 ,लेखी - 50 एकुण - 125 )
1) नुपुर केदार लहाडे क्रि. 61 + लेखी 41 एकुण - 102 गुण , श्रेणी - विशेष योग्यता , बैठक क्र.133
मध्यमा प्रथम
( क्रि.125+लेखी 75 एकुण = 200 पैकी )
1) स्नेहल सुरेश कर्पे क्रि. 102 + लेखी 61 एकुण - 163 श्रेणी - विशेष योग्यता / बैठक क्र. 143
2) नंदिनी देविदास राऊत क्रि. 102 + लेखी 61 एकुण - 163 - श्रेणी विशेष योग्यता / बैठक क्र.144
3) अनुष्का दत्तात्रय सुद्रीक क्रि. 98 + लेखी 59 एकूण - 157 - श्रेणी - प्रथम / बैठक क्र.143
( परीक्षा केंद्र - चिंचोली काळदात 589 )
सर्व विद्यार्थीनींचे हार्दीक अभिनंदन , विशेष योग्यता श्रेणी मिळलेल्या विद्यार्थीनींना उद्या क्लास वर बक्षीस दिले जाईल व पुढील परीक्षेच्या प्रवेशामध्ये पुर्ण फिस वर 5 टक्के सुट दिली जाईल . वरील विद्यार्थीनीनी 10 एप्रिल 2021 पर्यंत पुढील परीक्षेची प्रवेश प्रक्रिया पुर्ण करून घ्यायची आहे .
Subscribe to:
Posts (Atom)




