Sunday 14 May 2023

प्रथमेश ला मिळाली रेडिओ FM वर गाण्याची संधी


10 मे 2023 रोजी रेडिओ  90.8  FM आवाज  बुलढाण्याचा  या स्टेशन वर प्रथमेश  गाण्याची संधी  मिळाली . 13 मे रोजी सायंकाळी 7 वाजता  भुप  रागाची  बंदिश  व 14 मे रोजी सकाळी 7 वाजता प्रार्थना प्रसारित झाली त्याचीच एक झलक  पुढील  व्हिडीओ मध्ये  नक्की ऐकावी . प्रथमेश ला ही संधी  उपलब्ध करून  देणारे श्री. नरेंद्र सर तसेच  श्री. राजेंद्र वैराळकर  सर यांचे  विद्यालयच्या  वतीने  खूप  खूप  आभार  . तसेच  प्रथमेश ला अशा  कार्यक्रमासाठी  सपोर्ट करणारे  प्रथमेश  च्या पालकांचे  हार्दिक अभिनंदन . व प्रथमेश ला पुढील  वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐💐💐



No comments:

Post a Comment