Sunday, 24 September 2023
Sunday, 30 July 2023
Friday, 16 June 2023
नुपूर लहाडे - बदन पे सितारे
Sunday, 14 May 2023
प्रथमेश ला मिळाली रेडिओ FM वर गाण्याची संधी
10 मे 2023 रोजी रेडिओ 90.8 FM आवाज बुलढाण्याचा या स्टेशन वर प्रथमेश गाण्याची संधी मिळाली . 13 मे रोजी सायंकाळी 7 वाजता भुप रागाची बंदिश व 14 मे रोजी सकाळी 7 वाजता प्रार्थना प्रसारित झाली त्याचीच एक झलक पुढील व्हिडीओ मध्ये नक्की ऐकावी . प्रथमेश ला ही संधी उपलब्ध करून देणारे श्री. नरेंद्र सर तसेच श्री. राजेंद्र वैराळकर सर यांचे विद्यालयच्या वतीने खूप खूप आभार . तसेच प्रथमेश ला अशा कार्यक्रमासाठी सपोर्ट करणारे प्रथमेश च्या पालकांचे हार्दिक अभिनंदन . व प्रथमेश ला पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐💐💐
Saturday, 13 May 2023
Thursday, 11 May 2023
प्रथमेश ला मिळाली थेट रेडिओ स्टेशनवर गाण्याची संधी
10 मे 2023 - ही तारीख नादब्रम्ह संगीत विद्यालयाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीली गेली , ते यासाठी , आपल्या विद्यालयातील प्रथमेश तायडे या विद्यार्थ्याला 90.8 welcome FM, आवाज बुलढाण्याचा या रेडिओ स्टेशन वर गाण्याची सुवर्ण संधी मिळाली , यामध्ये प्रथमेश ने अभंग , राजं आलं , प्रार्थना , भुप रागाची बंदिश असे गीत प्रकार गायले. काही दिवसात प्रथमेश चे हे गाणे रेडिओ वर प्रसारित होणार आहे . आपल्या विद्यालयाचे लौकिक वाढवणारी ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रथमेश ची जिद्द,चिकाटी, रियाज, तत्परता व पालकांचा सपोर्ट या सगळ्या मुळे शक्य झाले आहे .प्रथमेश गेल्या दोन वर्षपासून ऑनलाईन पद्धतीने बुलढाण्यातून संगीताचे शिक्षण घेत आहे . प्रथमेश चे व प्रथमेश च्या पालकांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐 व पुढील सांगीतिक वाटचालीसाठी शुभेच्छा , प्रथमेश ला ही संधी उपलब्ध करून देणारे रेडिओ स्टेशनचे डायरेक्टर श्री .आर. जे. नरेंद्र सर व श्री.राजेंद्र वैराळकर सर , या दोघांचेही विद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻 👍🏻. येत्या काही दिवसात ही मुलाखत रेडिओ स्टेशनवर प्रसारित होणार आहे .


